🔥हाच तो घाटराळेगाव तहसील हद्दी मधील जगजाई घाटातून बिना रॉयल्टी रेती ची होतो वाहतूक
हिंगणघाट -/राळेगाव तहसील हद्दीमधील जगजाई रेती घाट हा लिलाव झाला आहे परंतु या घाटातून वर्धा जिलातील 10 टिपर व 25 ट्रॅक्टर हे बिना रॉयल्टी ची वाहतूक करताना दिसून येत आहे परंतु कुठलीही करवाई करताना दिसुन येत आहे पोलीस प्रशासन व महसुल विभाग योग्य ती करवाई होणार का असा कानोली गावातील नागरिकांचा प्रश्न(बघत राहा साहसिक News-24 व्हिडीओ रेकॉर्ड सहित पुढील भागात)(क्रमशः)