विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.

0

🔥विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.

हिंगणघाट -/ आज दि.६ रोजी भाजपाचा स्थापना दिवस देशपातळीवर साजरा करण्यात येत आहे.
हिंगणघाट शहरातसुद्धा आ. कुणावार यांचे मार्गदर्शनाखाली आज दि.६ रोजी साजरा करण्यात आला.
उपरोक्त कार्यक्रमाला उपस्थित आमदार समीर कुणावार यांचेसह नगराध्यक्ष नगरपालिका हिंगणघाट प्रा. डॉ. नयना उमेश तुळसकर, जिल्हा भाजपा उपाध्यक्ष किशोर दिघे, जिल्हा भाजपा महामंत्री आकाश पोहाणे , हिंगणघाट नगरपरिषदेचे गट नेता भूषण पिसे, पाणीपुरवठा सभापती सौ रवीला आखाडे, नगरपरिषद उपाध्यक्ष निलेश ठोंबरे, नगरपरिषद बांधकाम सभापती चंदू माळवे, नगरपरिषद स्वास्थ सभापती संजय माडे, प्रा. डॉ. उमेश तुळसकर, प्रा. किरण वैद्य इत्यादी सह नगरपरिषद हिंगणघाटचे नगरसेवक,नगरसेविका तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ता मंडळी सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         ईकबाल पहेलवान साहसिक  News-/24 हिंगणाघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!