🔥श्री संत सावजी महराज जन्मोत्सव साजरा,विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.
वर्धा -/ आर्वी नाका परीसरातील श्री संत सावजी महराज देवस्थानात दिनांक 1.5.2025 रोजी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री संत सावजी महाराज जयंती महोत्सव विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. तया प्रसंगी मूर्तीचे अभंग स्थान .विधीवत अभिषेक. आरती पूजन.वारकरी भजन. श्री गुरूदेव सेवा मंडळाचे खंजिरी भजन.हरिपाठ.गोपालकाला व महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी परम पूज्य श्री संत सयाजी महराज यांनी आध्यात्मिक मार्गदर्शन प्रबोधन केले.गुरूदेव उपासक भक्तगण शिष्य गण या सह हभप. श्री संत मयूर महाराज दरणे. दक्ष नागरिक फाऊंडेशन पोलीस समिती चे जिल्हाध्यक्ष श्री प्रकाश खंडार. देवस्थान चे अध्याय हभप. काशिनाथ गोंधळे..शिवरकर.उमेश कटारमल.मदन काकपूरे.वेणूताई काकपूरे. नाथीबाई काकपूरे.सरला काकपूरे.वंदना कटारमल.गीता सवयी सबनीबाई वाकुडकर.सुचिता नाईक आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री संत सावजी महराज देवस्थान चे अध्यक्ष. पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.