🔥संगीत दुनियेला मोठा झटका.,सुमधुर आवाजची ओळख असलेल्या वय वर्ष(९२)आशा भोसले यांचे निधन.
मुंबई,वर्धा -/ आशा भोसले या गाणंसम्राज्ञी लता मंगेशकर याच्या धाकट्या भगिनी होत्या.
त्यांचा जन्म सांगली येथील प्रख्यात गायक पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या घरी झाला.त्यांनी अवघ्या वयाच्या 10 वर्ष्यापासूनच गायनाला सुरुवात केली. त्यांना गायणासाठी अनेक फिल्मफेअर अवॉर्ड, तसेच पद्मविभुषण आणि दादासाहेब फाडके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेत.आजही त्यांचा आवाज नवीन पिढीला भुरळ पाडणारा आहे. त्यांच्या अश्या अचानक निघून जाण्यान संगीत क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.त्यांचा अंतिम संस्कार आज दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क मुंबई येथे करण्यात येणार आहे.