वर्धा /भारत पोलिओ मुक्त होण्यासाठी हे लसीकरण करण्यात येते.यावेळी साटोडा येथे ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आला.
यासाठी गावातील आशा वर्कर रंजना मुन, अंगणवाडी मदतनीस दिपाली ओरके, मुख्याध्यापक रवींद्र पावडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यामध्ये पालकांनीही मोलाचे सहकार्य केले. व आपल्या पाल्यांना पोलिओचा डोस दिला. आणि याचेच फळ म्हणून गावात १०० टक्के पोलिओ लसीकरण पूर्ण झालेत.