स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव निमित्य जिल्हास्तरीय भिंती चित्र स्पर्धत जिजामाता विद्यालय प्रथम

0

 

प्रतिनिधी / वर्धा :

महात्मा गांधी यांच्या पावनभूमीत स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव व संविधान दिनाचे औचित्य साधून भिंती चित्र स्पर्धेचे आयोजन वर्धा जिल्हाधिकारी , जी एस टी ऑडिट नागपूर ,शिक्षण विभाग व जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक २५ व २६ या रोजी आयोजन सिव्हिल लाईन परिसर येथे करण्यात आले होते. या मध्ये जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून संपूर्ण जिल्ह्यातील ३४ शाळा सहभागी झाल्या होत्या, यामध्ये वर्ग ८ ते १२ पर्यंतचे विध्यार्थी व एक शिक्षक असा ग्रुप तयार करण्यात आला होता. संपूर्ण जिल्ह्यातून २४० विद्यार्थी सहभागी झाले होते. गांधी व त्याचे जीवन कार्य हा विषयावर एकापेक्षा एक सुंदर भिंतीचित्र रंगवून संपूर्ण गांधीजींचा जीवनावर आधारित चित्राने शहरातील भिंती बोलक्या केल्या यामध्ये बक्षीस व सन्मानचिन्ह देण्यात आले. पुरस्कार वितरण कार्यक्रमा करीत प्रमुख उपस्तिथीमध्ये जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार , प्रशांत पाटील प्रमुख सेंट्रल जी एस टी ऑडीट नागपूर, जिल्हा नियोजन अधिकारी कळमकर , जिल्हा ग्रंथपाल अधिकारी नितीन सोनवणे , तसेच उपशिक्षणाधिकारी तळवेकर यांच्या हस्ते प्रथम पुरस्कार जिजामाता विद्यालय वर्धा कला शिक्षक आशिष पोहाणे , चंद्रशेखर शेंडे, लोकेश गाडगे आर्यन यादव , अक्षय सोमनकर द्वितीय पुरस्कार येशवंत विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय अल्लीपूर स्वप्नील सावदे, कला शिक्षक संजना नाईक, माधवी ढांगे, सौरभ वंजारी, वैष्णवी रेन्द्रे , चंद्रशेखर जोगे, पीयूष तृतीय पारितोषिक मुन्सिपल नेहरू विद्यालय सिंदी रेल्वे अरविंद वाळके प्रतीक माणिककर शेख शाहीद शेख आबिद गुणवर्धन गायकवाड अरसलान असनूर शहा यांनी क्रमांक पटकाविला करण्यात आला याकायर्कर्माचे नियोजन प्रफुल सातवकर सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई आशिष पोहाणे अध्यक्ष कलाध्यापक संघ वर्धा यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जे जे स्कूल ऑफ आर्ट चे विद्यार्थी सहभागी झाले होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता गजानन नवघरे उत्तम वानखडे राजीव बन्सी सुभाष राठोड रवी राठोड प्राचार्य सुधाकर गोरडे सुभाष जगताप ललित इंगळे प्रा राजेश डंभारे प्रा मोहन गुजरकर मेघा फासगे सचिन माटे उमेश साठवणे दिव्या खंडाईत शीतल सोनटक्के किशोर उकेकर अरविंद दहापुते अमोल भांदक्कर विशाल जाचक प्रशांत बोरकर रवींद्र मुटे सुरेखा हिंगे एस सुटे मगरे यांनी सहकार्य केले भिंती चित्रा कारिता सर्व साहित्य जिल्हाधिकारी व सेंट्रल जि एस टी ऑडिट नागपूर यांच्या सहयोगाने प्राप्त झाले आहे. सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मुबंई यांनी सर्व स्पर्धकांना भोजनाची वेवस्था केली येथील विधार्थी या आयोजन मागे वर्धा कलाध्यापक संघ वर्धा सहभागी होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!