अपहरण झालेल्या युवकाचा वर्धा नदी पात्रात सापडला मृतदेह
ब्युरो रिपोर्ट /
कळंब तालुक्यातील तिरझडा येथील सुरेश शामराव पवार याचा मृतदेह वडकी पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या कारेगाव येथील वर्धा नदीच्या पात्रात आढळून आला. तीन दिवसा आधी या युवकाचे बनावटी पोलीस म्हणून अपहरण काण्यात आले , या संबंधित सुरेश च्या पत्नीने कळंब पोलीस स्टेशनमध्ये मध्ये घटनेच्या रात्री तक्रार नोंदवली होती.