आदिवासी गोवारी समाजाचा भव्य मेळावा संपन्न

0

 

प्रतिनिधी / वर्धा :

आदिवासी गोवारी समाजाच्या भव्य मेळाव्यात गोमाता व डफ रँली काढण्यात आली शहीदांच्या प़तिमेला पुजन करुन श्रद्धांजली वाहण्यात आले. समाजातील कार्यकर्तेनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात प़मुख उपस्थिती महाराष्टाचे अध्यक्ष कैलास राऊत , भाष्कर राऊत वर्धा जिल्हा अध्यक्ष, सुरेंद़ राऊत , जयदेव राऊत , नामदेव राऊत जिल्हा उपाध्यक्ष , संतोष वाघाडे , विलास राऊत , विपीन सोनवने , स्वप्निल बांगडे ,नंदू सहारे अमरावती ,चामलोट, वाघाडे, ठाकरे, हेमंत सोनवने, बजरंग शेंदरे , गुणवंत शेंदरै, उमेश नेवारे , निरंजन गुळभेले, प़फुल नेवारे, विलास राऊत , विनायक कोहळे, आंबाडारे, सुरेश ठाकरे, दिपक सहारे, दिनेश राऊत, विश्वेश्वर बोरजे , प़मोद चचाणे, अक्षय ठाकरे, जानबाजी सहारे, राजू नेहारे, करण सोनवने , रविंदॕ शेंदरे, गजू चहारे , रितेश भारसकरे , तर कार्यक्रमाचे संचालन झाडे यांनी केले. नियोजन बजरंग शेंदरे यांनी केले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी कमेटीचे नाना काळसर्पे, महेंद़ दुधकवरे , सागर राऊत , नरेंद़ देहारे , नरेंद़ सहारे , मुकेश बोरीवार , प्रमोद राऊत , यांचा सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!