इतवारा बाजार मित्र परिवार तर्फे सय्यद पीर जिलानी सरकार कादरी जामणी उर्स मुबारक

0

प्रतिनिधी/ वर्धा :

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जामणी येथे सय्यद पीर जिलानी सरकार कादरी उर्स मुबारक संदल दुपारी चार वाजता इतवारा परिसरातून निघणार असून जामणी येथे दर्यावरती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. याकरिता सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सय्यद हजरत सय्यद पीर जिला सरकार कादरी दर्गा कमिटी व इतवारा बाजार मित्रपरिवार आणि केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!