जयघोषाने तुळजापूर नगरी दुमदूमली,पंचशील बौद्ध विहारात तथागत गौतम बुद्ध. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती ची स्थापना…

0

तुळजापूर वघाळा / येथील प्रभाग क्र. दोन मध्ये बुधवार १५ मे ला दुपारी १२ वाजता विधीवत येथील पंचशील बौद्ध विहारात तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती ची स्थापना करण्यात आली. प्रथम कार्यक्रमात स्थानिक बौद्ध बांधवांनी मुर्ती ची वाजत गाजत मिरवणूक भवानी चौकात निळ्या रंगाची उधळण निळाटिळा लावून नागरीकांचे स्वागत. बौद्ध पंचशील कमेटी च्या वतीने मान्यवरांच्या हस्ते विधीवत बौद्ध धर्माचा मंञ उच्चार भंते धम्म रक्षीत वर्धा अणूयाई सेवक सेविका या प्रसंगी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती ची विधीवत पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. औचित्यपर प्रमुख मान्यवरांनी तुझेच धम्म फीरे जगावरती सदा नांदो शांती ञीभूवनी. हा मानवतावादी संदेश बाबासाहेबांच्या संविधान कार्याचा प्रचार- प्रसार करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नरतकष्टी राहात सर्वकषदेशसेवा करू असे उपस्थित पाहुणे मंडळीनी या प्रसंगीमनोगत व्यक्त करून.मार्गदर्शन केले.कार्यक्रमात सर्व धम्म सेवक सेविका प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले हेमंत नगरकर.सुलभा नगरकर.जयश्री नगरकर.गुरूदेव खंजिरी पुरस्कार प्राप्त तथा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गजानन जिकार. पोलीस पाटील तेजस्वी लोकेश झाडे. येथील सरपंच शिल्पा विक्की मेंढे. अनिल मेंढे. गोवर्धन ढोबळे. हरिदास मेंढे. भगवंत पोपटकर. बाबाराव मेंढे . बाबाराव नाईक. बाबा मोहदरे. योगिता झाडे.माजी सरपंच प्रणिता धनराज झाडे. शंकर पाटील नामदेव येडे. भगवंत पोपटकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.. कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी येथील पंचशील बौद्ध विहार कमेटी च्या सदस्यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.कार्यक्रमाचा समारोप स्नेह भोजनाने झाला.

गजानन जिकार साहसिक न्यूज /24 तुळजापूर वघाळा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!