पो.स्टे. तळेगाव (शा.प.) येथील वर्धा मणेरी गावात सुगंधित तंबाखूचा स्थानिक गुन्हे शाखेचे रेड..
पो.स्टे. – तळेगाव (शा. पं.) आरोपी नामे 1) आकाश भगवंत पाचघरे, वय 24 वर्षे ,(२)भगवत वेकुंठरा पाचघरे, वय 55 वर्षे दोन्ही रा. वॉर्ड क्रमांक 1 वर्धा मनेरी 3) मोहम्मद दानिश अब्दुल रोफ रानानी, वय 25 वर्ष रा. माहुली ता. अमरावती जिल्हा – अमरावती यांच्या किराणा दुकान प्रो रेड केले असताना यांच्या घरीमुद्देमाल
1) गोल्ड कंपनीचा सुगंधित तंबाखू 500 ग्राम चे 30 प्याकीट किंमत – 7500 रु. 2) भाग्य सुगंधित तंबाखू 50 ग्राम 29 पॅकेट – 1450 रु.
3) मन कंपनीचा सुगंधित तंबाखू 500 ग्राम चा 1 पॅकेट किंमत – 300 रू. 4) बाबू गोल्ड कंपनीचा सुगंधित तंबाखू 500 ग्राम चे 16 पॅकेट – 4800 रु. 5) जांदार कंपनीचा सुगंधित तंबाखू गुटखा 1 पॅकेट – 500 रु. 6) H-5 कंपनीचा सुगंधित तंबाखू गुटखा 51 पॅकेट किंमत – 2652 रू. 7) पानरसिया कंपनीचा गुटखा – 49 पॅकेट किंमत – 12360 रू. 8) HOT कंपनीचा गुटखा – किंमत 10608 रु. 9) पान पराग पान मसाला – 85 पॅकेट किंमत 17000 रू. 10) होंडा कंपनीची शाहीन दुचाकी वाहन क्र. MH 49 BQ- 5339 किंमत 60,000/-₹
11) one plus कंपनीचा मोबाईल – किंमत 15000 रू.असा एकूण जु. किंमत 1,32,170/-₹ चा माल आरोपी क्र. 3 जवळून आणलेला मुद्देमाल – 1) मन कंपनीचा सुगंधित तंबाखू 42 प्यकेत 500 ग्राम वजनाचे – 12600 रू. 2) गोल्ड कंपनीचा सुगंधित तंबाखू 500 ग्राम वजनाचे 42 प्यकेट – 10500 रू. 3) एक दुचाकी वाहन सुझुकी असेस – 90000 रू. 4) एक रियलमी कंपनीचा मोबाईल – 10000 रू.
असा एकूण 3 आरोपी कडून जप्त मुद्देमाल – 2,55,270/- रू. आरोपी व मुद्देमाल पो. स्टे. तळेगाव (शा.प.) चे PSI पळनोटे यांचे ताब्यात देण्यात आले. हि कारवाई पोलिस अधीक्षक नरुल हसन वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कुमार कवडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप गाडे पोलिस हवालदार रोशन निंबोळकर नायक पोलिस अंमलदार सागर भोसले पोलिस अंमलदार अभिजित गांवडे पोलिस अंमलदार मिथुन जिचकार पोलिस अंमलदार अरविंद इंगोले पोलिस अंमलदार मंगेश आदे पोलिस अंमलदार अभिषेक नाईक पोलिस अंमलदार हर्षल सोनटक्के यांनी केली आहे…..अविनाश नागदेवे साहसिक न्युज-24 वर्धा.