बसची दुचाकीला धडक,दुचाकि चालकांचा मुत्यू.
देवळी:शहरातील एम आय डीसी टी पॉइंट वर आर्वी आगाराची आकोट वरून हिंगणघाटला जाण्यासाठी देवळी मार्गे वर्धा येथे निघाली असता परिवहन महामंडळ बस क्रमांक एम एच ४० सी एम ३१९० बस वाहक अजहर अत्तर खान वय ३२ वर्ष रा. पुसद जी यवतमाळ व दुचाकी क्रमांक सी जी ०४ एल व्हाय ९५९७ दुचाकी वाहक तेजू साहू वय ४१ वर्ष रा. चींचोला राजनांदगाव राज्य छतीसगड असून हल्ली मुक्काम पाचगाव देवळी येथे राहत असून कंपनी मध्ये कामावर होता.
अचानक झाडी झुडपामुळे दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक लागून दुचाकी वाहन चालक गंभीर जखमी झाला त्याला जिल्हा सामान्य रुग्नालय वर्धा येथे उपचारासाठी भरती केले असता उपचारा दरम्यान मूत्यू झाला.पूढील तपास देवळीचे ठाणेदार
भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.सागर झोरे सहासिक न्यूज-24 देवळी