🔥बेमुदत काम बंदमुळे युनिट 3 चा संच बंद इतरही संच बंद पडण्याची शक्यता.
अकोला,बाळापुर -/येथे पारस औष्णिक वीज निर्मिती येथील कंत्राटी कामगाराचे गेल्या 6. दिवस पासून 9. मागण्याकरिता आमरण उपोषण सुरू प्रशासनाने आतापर्यंत कामगारांच्या कोणत्याही मागण्याची योग्य दखल न घेतल्यामुळे आंदोलन तीव्र करू व यामध्ये सर्व कंत्राटी कामगार उपोषण ठिकाणी आमरणसाठी बसू अशी तीव्र भूमिका येथील कंत्राटी कामगारांनी आता घेतली आहे त्यामुळे पूर्ण काम बंद आंदोलन झाल्यास येथील 500 मेगा वॅट निर्मिती करणारा औष्णिक वीज प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आज रोजी वीज निर्मितीची क्षमता. 115 मेगा वॅट सुरू असल्याचे आजचे चित्र आहे हा औष्णिक वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू असल्यास या ठिकाणी 500 मेगावॅट एवढी वेज निर्मिती करतो मात्र कंट्री कामगाराच्या संयुक्त कृती समितीचे वतीने या ठिकाणी .सतीश तायडे कंत्राटी कामगार संयुक्त कृती समिती सचिव हे आमरण उपोषण करीत आहे व त्यांना या ठिकाणी सर्व कंत्राटी कामगारांच्या वतीने मोठे समर्थन मिळत आहे त्यामुळे हे उपोषण मागण्या पूर्ण होये तोपर्यंत सुरूच राहणार उपोषण करता यांनी सांगितले मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण हे सुरू ठेवण्याचे येथील कंत्राटी कामगाराच्या वतीने सांगण्यात आले आहे यामध्ये अनेक कामगारांना काही ठेकेदाराकडून विचित्र प्रकारच्या व जीवितास धोका असल्याच्या धमक्या सुद्धा येत आहे याबाबत या परिसरामध्ये कामगारातील विविध संघटनांमध्ये एकच चर्चा होत आहे अशा न्याय हक्कासाठी लढणाऱ्या कामगारावर अनेक अत्याचार अन्याय होत असल्याचे सुद्धा असंख्य कामगारांमध्ये बोलल्या जात आहे व आम्हाला हक्क न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण हे मागण्या पूर्ण होय पर्यंत सुरूच राहील असल्याचे कंत्राटी कामगार कृती समिती चे पदाधिकारी तायडे यांनी बोलताना सांगितले आहे हे विषय