भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी हजरत टिपू सुलतान यांच्या बद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टी तर्फे दिले निवेदन

0

 

 

  1. मुक्ताईनगर/  पंकज तायडे :

हजरत टिपू सुलतान है समस्त मूलनिवासी बहुजन समाजाचे महापुरुष आहे त्या देशाचे पहिले मिसाईल मॅन तसेच इंग्रजांविरोधात लढा देणारे महान शासक होते लोकहितवादी लोककल्याणकारी न्यायप्रिय सर्व समावेशक अखंड भारताच्या एकतेचे प्रेरणास्रोत आणि अभिमान आहे अशा भारत मातेचे वीर पुत्र टिपू सुलतान यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य करून विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी महाराष्ट्रासह देशाची अखंडता आणि शांतता भंग करण्याचे काम केले आहे याविरोधात बहुजन मुक्ती पार्टी तर्फे येत्या 2 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे धरणे आंदोलन करण्यात येणार अशा आशयाचे बहुजन मुक्ती पार्टी तर्फे निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा प्रभारी प्रमोद सौंदळे जिल्हा समन्वयक प्रमोद पोहेकर विधान सभा प्रभारी राजू वानखेडे तालुकाध्यक्ष बिजलाल इंगळे बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क चे सिद्धार्थ हिरोळे भारतीय बेरोजगार मोर्चा चे सुपडा हिरोळे पारस हिरोळे भारत मुक्ती मोर्चा चे भगवान कवरे बहुजन क्रांती मोर्चा चे रमेश बोदडे राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा तालुका अध्यक्ष जुबेर अली उपाध्यक्ष इरफान बागवान शेख असगर जाकीर मिस्तरी मौलाना हाफिज वाहाब मजीद खान हकीम चौधरी शिवसेना अल्पसंख्यांक संघटक अफसर खान शकू जमादार मजीत बागवान आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!