महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नागपुर मध्ये विभागीय स्तरीय अधिवेशन
प्रतिनिधी / नागपूर:
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उपराजधानी नागपुर मध्ये विभागीय स्तरीय अधिवेशनात यावेळी माजी केंद्रीय मंत्री जेष्ठ पत्रकार मालक संपादक विलास मुत्तेमवार.महाराष्ट राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वंसत मुंढे.महाराष्ट राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे . जेष्ठ संपादक तथा दैनिक महासागर संपादक श्रीकुष्ण चांडक . आमदार राजु पारवे.माहीती व जनसंपर्क नागपूर संचालक हेमराज बागुल.दै.महाराष्ट टाइम्स संपादक श्रीपाद अपराजीत.दैनिक लोकशाही वार्ता संपादक भास्कर लोंढे.दैनिक राष्ट्रप्रकाश संपादक सुदर्शन चक्रधर.आदी