महार बटालियन क्रिकेट लीग चे तीन दिवसांचे क़िकेट सामन्याला 22 डिसेंबर 2021 सुरवात…….

0

प्रतिनीधी/ वर्धा:

महार बटालियन क़िकेट लीग वर्धाच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल येथे फ्लड लाईट क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे म्हणून वर्धा शहराचे उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप व पोलिस स्टेशन वर्धा शहराचे ठाणेदार सत्यवीर बंडीवार झी न्युज चॅनलचे वर्धा शहराचे जिल्हा प्रतिनिधी मिलिंद हांडे मंचावर उपस्थित होते पियुष जगताप यांचे यांचे स्वागत भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल रामटेके सामाजिक कार्यकर्ते फिरोज मस्तान व सोनु सहारे यांनी केले तसेच पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांचे स्वागत बाबा जाकीर आशिष जांभूळकर सुरज बडगे यांनी केले व झी न्युज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी मिलिंद हांडे यांचे स्वागत पंकज लभाने सोनु कांबळे यांनी केले वंचित बहुजन आघाडी चे समन्वयक किशोर खैरकार यांचे स्वागत पवन धवणे यांनी केले भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल रामटेके यांचे स्वागत बाबा बडगे विशाल मानकर यांनी केले सामाजिक कार्यकर्ते प़तिक उमाटे यांचे स्वागत कन्हैया उईके यांनी केले व क़िकेट टीम पोलीस बॉइज व BMW क़िकेट टीम चे कर्णधार यांनी टॉस करून पोलीस बॉईज यांनी टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला व सामन्याला सुरवात करण्यात आली व या सामन्यात BMW विजय मिळवला……….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!