मोहता जिनिग प्रेसिंगच्या आवारात लागली आग
वर्धा ब्रेकिंग
मोहता जिनिग प्रेसिंगच्या आवारात लागली आग
जवळपास दहा एकरात असणाऱ्या गवताने घेतला पेट
बंद अवस्थेत असलेला जिनिग प्रेसिंगही आगीच्या चपाट्यात
आग विझविण्यासाठी वर्धा नगर पालिकेचे अग्निशमन दल दाखल
आग कशाने लागली हे अध्यापी अस्पष्ट