युवक कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांचि उच्चस्तरनिय निवड
प्रतिनिधी/ आष्टी :
जिल्हापातळिवर युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी काम करत असताना सामाजिक राजकीय पक्ष संघटन बांधणी याकरिता युवक कॉंग्रेस आष्टीचे जितेंद्र शेटे यांचे सतत करत असलेल्या पक्षातील काम पाहून माजी आमदार अमर काळे यानी महासचिव युवक कॉंग्रेस वर्धा पदी नियुक्त करण्यात आले
युवक काँग्रेस निवडणुक वर्धा जिल्हा माजी आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वामध्ये युवक काँग्रेसची निवडणूक पार पडली व आर्वी विधानसभा मतदार संघामधून निवडणुक प्रक्रिये मध्ये जे उमेदवार निवडून आले त्यामध्ये आर्वी विधानसभा मतदार संघामधून विक्रमी मतदान झाले व त्यामध्ये निवडून आलेले नवर्निवाचीत उमेदवार गौरव देशमुख जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस वर्धा जितेंद्र शेटे महासचिव युवक काँग्रेस वर्धा विशाल साबळे अध्यक्ष यु.काँ.आर्वी विधानसभा पदी निवड करण्यात आली व वर्धा जिल्ह्यातील नागरिक सह कार्यकर्ते कडून आनंद व्यक्त करत पुढील कार्यकाळ करिता शुभेच्छा देन्यात आले