🔥उघडपणे होत असलेल्या अवैद्य दारू विक्रीमुळे शालेय मुलीवर हल्ला झाला,पोलिसांचे मात्र दुर्लक्ष.
🔥मोई तांडावरून दारू विक्री नसतांना दोन किलोमीटर अंतरावर आबाद किन्ही येथे उघडपणे दारू विक्री आबाद किन्ही गावातील घटना.
🔥आष्टी पोलीस स्टेशनला कोणताही निर्भया पथक नाही ना महिला पोलीस अधिकारी नाही.