अग्निशमन दल दाखल

प्रतिनिधी / वर्धा : शहरातील महादेव पुरा येथील शिव गादी भांडार या दुकानाला अचानक आग लागली. आग इतकी भयंकर होती की आगीचा धूर दूरवर दिसून येत होता,या आगीत दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे,
यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होतेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!