वर्ध्यात न्यायाधीश यांच्या दालनात महिला वकीलावर चाकू हल्ला
प्रतिनिधी / वर्धा:
– वर्ध्याच्या जिल्हा प्रमुख सत्र न्यायालयातील घटना
– वर्ध्याच्या सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल
– दुपारी 2 वाजताच्या दरम्यान घडली घटना
– एका केसच्या साक्ष सुरू असतांना न्यायालयात केला चाकू हल्ला
– पोलीस हवालदार गणेश खेवले यांनी तात्काळ नेले रुग्णालयात
– एडवोकेट योगिता मुन असं हल्ल्यात जखमी झालेल्या महिला वकिलाचे नाव
– साक्ष सुरू असतांना झाला न्यायालयात चाकू हल्ला
– 249/19 307 या प्रकरणाची साक्ष सुरू होती
– भीम गोविंद पाटील रा. वर्धा असे चाकू मारणाऱ्या आरोपीचे नाव
– न्यायालयात चाकू आला कसा हा प्रश्न अद्याप कायम?