वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे आता चांगलीच महाग पडणार

वृत्तसंस्था/ मुंबई:
महाराष्ट्र सरकारने मोटर वाहन सुधारणा अधिनियम 2019 ची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्याने वाहतुकीचे नियम मोडल्यास वाहनचालकांच्या खिशाला चांगलीच चाट पडणार आहे.
सुधारित नियमानुसार ई-चालान प्रणालीमध्ये दंडाच्या रकमेबाबत 11 डिसेंबर 20 21 च्या मध्यरात्रीपासून बदल करण्यात येणार आहेत त्यामुळे आता दुचाकी चालविताना मोबाईलवर बोललेले दोनशे रुपये 1 हजार रुपयांचा दंड भरण्याची तयारी वाहन चालकांनी ठेवावी लागणार आहे.
राज्य सरकारने अलीकडेच या संदर्भात परिपत्रक गाडीत मोटर वाहन कायदा 2019 च्या तरतुदी राज्यात लागू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. 1 डिसेंबर पासून हा नवीन मास्टर अधिनियम लागू करण्याचे आदेश होते परंतु आवाहन पोलिसांच्या दंडवसुलीच्या ई-चालान प्रणालीमध्ये प्रत्यक्षात 11 डिसेंबर च्या मध्यरात्रीपासून नवे बदल अमलात आले आहेत, त्यामुळे वाहने सिस्तीने चालवावी लागणार असून नियम मोडल्यास शंभर पट दंड भरण्याची तयारी ठेवावी लागणार आहे मोटार वाहन कायदा मोडल्याने होणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ केल्यामुळे रस्ते अपघात कमी होण्यास मदत होईल तसेच वाहतुकीचे नियम पाण्यासंदर्भात जागृकता येईल, नागरिकांना शिस्त लागेल असे परिवहन आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी यासंदर्भात म्हटले आहे मोटर वाहन कायदा दुरुस्ती केंद्राने 1/9/2019 पासून लागू केला असून त्यातील काही कलमांतर्गत आकारण्यात येणाऱ्या दंडामध्ये बदल करीत दंडाच्या रकमेत काही बदलही केले आहेत तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मोटार वाहन कायद्यातील दंडक प्रमाणापेक्षा जास्त असल्याने तो जशाच्या तशा लागू करण्यास विरोध दर्शविला होता. राज्य सरकारने लागू केलेल्या मोटार वाहन कायद्यात वाहतूक नियम भंग केल्यास रुपये दोनशे ते एक लाखापर्यंतच्या दंडाची तरतूद केली आहे उदाहरणात वाहन क्रमांक असलेली नंबर प्लेट जर विहित नमुन्यात नसेल त्यात दादा मामा नाना बाबा फॅन्सी बदल केले असतील तर पहिल्यांदा पाचशे रुपये तर दुसऱ्या वेळी 1500 रुपये दंड आकारण्यात येईल असा असेल नवा दंड वाहनाची शर्यत लावण्यात प्रथम गुन्ह्यात पाच हजार रुपये दंड तर दुसऱ्या गुन्ह्यात दहा हजार रुपये दंड विनाकारण हां वाढविल्यास पहिल्यांदा पाचशे रुपये दंड आणि दुसऱ्या वेळी पंधराशे रुपये दंड असेल
विना हेल्मेट पहिल्यांदा पाचशे रुपये आणि दुसऱ्या अपराधास पंधराशे रुपये दंड असेल वेगाने वाहन चालविल्यास दुचाकी वा तीन चाकी वाहनास 1000 रुपये ट्रॅक्टर वाहनास पंधराशे रुपये आणि हलक्या वाहनास चार हजार रुपये दंड असेल वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे असतातं गुन्ह्यात दुचाकीला एक हजार रुपये तीन चाकी ला दोन हजार रुपये जवानाचा चार हजार रुपये दंड आणि दुसऱ्या अपराधास दहा हजार रुपये दंड असणार आहे.