वीज पडल्याने मेंढपाळाचा जागीच मृत्यू,आष्टी तालुक्यातील किन्हाळा शिवारात घडली घटना….

0

शिरकुटणी येथील विलास उर्फ बंडू मारोतराव नेहारे वय४० मेंढपाळक व एका बकरीचा जागीच मृत्यू.

आष्टी शहीद / तालुक्यात काही भागात विजांच्या सह वादळी पावसाने हजेरी लावली असता किन्हाळा शेत शिवारात विज पडल्याने यामध्ये विलास उर्फ बंडू नेहारे व बकरीचा जागीच मृत्यू झाला.ही घटना दि.१२मे रोजी रात्री ७.३०वाजता ही घटना घडली.सविस्तर वृत्त आष्टी तालुक्यातील सिरकूटणी येथील भूमिहीन शेतमजूर कुटुंबातील बंडू उर्फ विलास मारोतराव नेहारे वय ४०यांना दोन मुली असून वडील दोन भाऊ आजी असा त्यांचा परिवार होता. परिवाराचा उदर निर्वाह करण्याची जबाबदारी पुर्ण करण्यासाठी शेळी पालन हा व्यवसाय निवडला. शेळी पाळणातून विक्री करून मिळणाऱ्या उत्पन्न तुन परिवाराची उपजीविका करित असें. उन्हाळा दिवस असल्यामुळे शेळी काळपणा घेऊन तो किन्हाळा शेत शिवारात मुक्कामी होता. संध्याकाळी रात्रं होताच शेळीच्या काळपणा कोंडून जवळ असलेल्या तंबूत आराम करण्यासाठी जात असताना विजाचा कडा काडत झाला वीज चमकली आणि त्यात एक व विलास यांचा जागीच मुतू झाला. शेजारी असणाऱ्या एकाला काही तरी घडले म्हणून संशय आला त्यांनी शेतात जाऊन पहिले तर विलास मूत अवसतेत पडला दिसला. यां घटनेची वारता गावातील पोलीस पाटील यांना कळली त्यांनी तळेगाव पोलिसांना माहिती दिली पोलीस घटना स्तळी पोहचणून पंचनामा केला.असे की उन्हाळ्याच्या दिवसात तालुक्यातील गुरे ढोरे चालणारे गोपालक व मेंढपालक वालिताच्या भागात चाऱ्याच्या शोधात जात असतात. शिरकुटनी येथील रहिवासी बंडू नेहारे वय ४५वर्ष हा उन्हाळ्याच्या दिवसात मौजा किन्हाळा शिवारात आपल्या बकऱ्या घेऊन राहत होता. काल दिनांक 12 मे 2024 च्या ७.३० वाजताच्या दरम्यान विजांच्या कडकड्यासह तालुक्यातील काही भागात वादळी पावसाने हजेरी लावली यादरम्यान मौजा किन्हाळा शेत शिवारात बंडू नेहारे यांच्या अंगावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला त्यासोबत एका बकरीचा आहे यामध्ये समावेश आहे. सदरची घटना घडतात नजीकच असलेल्या किन्हाला येथील पोलिस पाटील आंबेकर यांना माहीत झाली असता परिसरात वाऱ्या सारखी पसरू लागली. लागलीच सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशन तळेगाव ला देण्यात आली.बंडू नेहारे यांचा विजेने मृत्यू झाल्याने त्यांच्या परिवारावर मोठा आघात झाला असून त्यांचे कुटुंब आज उघड्यावर आली.

नरेश भार्गव साहसिक न्यूज /24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!