शरद पवार हे विदर्भाच्या दौऱ्यावर येणार; २०नोव्हेंबर येणार वर्ध्यात.

1

प्रतिनिधी/वर्धा

वर्धा नगर परिषदेच्या माध्यमातून अमृत योजना द्वारा भूमिगत गटार योजना राबविण्यात आली पण करण्यात आलेले काम हे निकृष्ट आहे तसेच येत्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार विदर्भ दौऱ्यावर आहे याच अनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस चे प्राजक्ता तनपुरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद घेतली. वर्धा नगर परिषदेकडून राबविण्यात आलेले अमृत भूमिगत गटार योजना राबविण्यात आली पण या मध्ये वापरण्यात आलेले साहित्य तसेच करण्यात आलेले काम हे निकृष्ट दर्जाचे आहे तसेच येत्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे विदर्भ च्या दौऱ्यावर आहे या दौऱ्याच्या निमित्ताने ते कार्यकर्ता मेळावा चे आयोजन करण्यात येणार आहे तसेच पक्षाच्या प्रसिद्धी करिता गाव गावात पक्षाच्या प्रसिद्धी करण्याकरता कार्यक्रम राबविले जाणार त्याच निमित्त आज राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन या संबंधित चर्चा केली.

1 thought on “शरद पवार हे विदर्भाच्या दौऱ्यावर येणार; २०नोव्हेंबर येणार वर्ध्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!