– शेवटी बयमान सरकारच कस आयुष्य मोठं राहील-सुधीर मुनगंटीवार
वर्धा
सुधीर मुनगंटीवार
– शेवटी बयमान सरकारच कस आयुष्य मोठं राहील-सुधीर मुनगंटीवार
वर्धा:
शेवटी बयमान टिकुच शकत नाही दोन महिने चार महिने टिकेल नंतर हे सरकार दीर्घकाळ टिकुच शकत नाहीय..मनुफॅक्चअरिंग विचारांचा डिफेड आहे तीन टोकाची सरकार आहे तीन विचारांची सरकार आहे.. हे सरकार टिकू शकत नाही तग धरू शकत नाही.. या सरकारने तग धरायचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रच प्रचंड नुकसान झाल्या शिवाय राहणार नाहीय..