श्री नवदुर्गा पूजा उत्सव समिती कपडा लाईन वर्धा रक्तदान शिबीर आयोजित केले..
आज दिनांक 18/10/2023 बुधवार सकाळी 10 वाजता श्री नवदुर्गा पूजा उत्सव समिती कपडा लाईन वर्धा मंडळानी नवरात्रीच्या उत्सवावर रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. ज्यामध्ये श्री दत्ता मेघे सावंगी रुग्णाल्यांची टीम बोलवण्यात आली होती त्यामध्ये पुरुष आणि महिला मंडळचा भरपूर प्रतिसाद मिळाला व रक्तदान शिबिरामध्ये एकूण 51 रक्तदातानी आपले रक्त दान केले व तसेच सर्व मंडळानी व कार्यकरतांनि प्रतिसाद दिला.वाढते डेंगू व मलेरियाची रोगी यांना रक्ताची कमतरता भासू नये मनहून हा रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आला संपूर्ण वर्षभरात या कोणत्याही रुग्णांना रक्ताची आवश्यकता असल्यास त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्याशी संपर्क साधावा. वर्षभर रुग्णांना रक्त मिळेल असा असा प्रण मिळेल.
अविनाश नागदेवे सहासिक न्यूज-24 वर्धा