वर्धा जिल्ह्यात आज चार नगरपंचयातची ची निवडणूक पार पडणार आहेय..यामध्ये आष्टी,कारंजा घाडगे,सेलू,समुद्रपूर या ठिकाणी सार्वत्रिक निवडणूक होणार असून या चारही नगरपंचायत मध्ये 54 जागेसाठी 223 उमेदवार रिंगणात आहे..28 हजार 833 मतदार राजा आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे..यासाठी 55 मतदान केंद्र नेमण्यात आले आहेय..कोरोनाची खबरदारी घेऊन प्रत्येक मतदान केंद्रावर सॅनिट्रायजर ची व्यवस्था केली आहेय..तर चारही ठिकाणी निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी एक भरारी पथक अलर्ट मोड वर तयारीत ठेवण्यात आला आहेय..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!