उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर
साहसिक न्युज24
प्रतिनिधी/ वर्धा :
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दि.1 ऑक्टोबर रोजी जिल्हयाच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम असा आहे.
दुपारी 2. वाजता हेलीकॉप्टरने वर्धा कडे प्रयाण करतील. दुपारी 2.50 वाजता सेवाग्राम हेलीपॅड येथे आगमन. दुपारी 2.55 वाजता मोटारीने जिल्हा परिषद सभागृह वर्धा कडे प्रयाण करतील. दुपारी 3 वाजता जिल्हा परिषद सभागृह येथे आगमन व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 6 वाजता वर्धा येथून मोटारीने नागपूर कडे प्रयाण करतील.