काळ्या फळ्यवर पांढऱ्या खडुची अक्षरे उम टवत हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांचा सत्कार
साहसिक न्यूज24
फिरोज तडवी/ यावल जळगाव:
यावल तालुक्यातील ग्रामीण भागातील नायगाव येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक दिनाचे औचित्य साधून पालक वर्गाने लक्ष केंद्रित करुन आपल्या पाल्यांना न्हान देऊळ घडविणाऱ्य शिक्षकांचे मान सन्मान करण्यात आले,आपल्या नायगाव ता.यावल येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक श्री.इदबार तडवी आणि त्याचे सहकारी शिक्षक यांचा आदिवासी ग्रामविकास मंडळाच्या वतीने 5 सप्टेंबर सन्मान करण्यात आला. इतबार रमजान तडवी (मुख्या)
मेहरबांन सबाज तडवी श्रीम सलीमा मेहमूद तडवीधोंडू पंडित बोरसेअजित महारु तडवीसुरेश राघो खुनेपिंप्रे मालसिंग जंगलू भूगवाड्या मुस्तफा इस्माईल तडवी ,हर्षल विजय पंडितसौ वृषाली अमोल पाटील , ग्रामस्थ अरमान तडवी, लुकमान तडवी, कलिंदर तडवी, कुर्बान तडवी, जावेद तडवी, समीर तडवी, फकिरा तडवी, राजू तडवी, फकिरा मुजात, यांच्या सह बहूसंख्य ग्रामस्त उपस्थित होते, शिक्षकांचा सत्कार करण्यात आल्याने नक्कीच आपल्या हातून चांगले कार्य घडून येत असल्याने आपल्याला आपल्या कार्याची पावती मिळाल्याने शिक्षकांची मान उंचावली आहे,