चिकणी,जामणी,पडेगाव शिवारातील बिबट वाघाची वाटचाल.
वनविभागाणे नागरिकांना दिला सतर्कतेचा इशारा
शिवारातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
वर्धा जील्हातील देवळी शहरापासून चार कि मी अंतरावर असेलेले चिकणी, जामणी, पडेगाव,शिवारामध्ये वाघ,बिबट चे अस्तित्व आढळून आले आहेत.
तसेच वन विभागाने नागरिकांना निर्देशन देऊन सूचना ग्रामपंचायत ला तसेच नागरिकांना दिले आहे.
थोड्याच वेळात सविस्तर माहिती पुढील भागात .
सागर झोरे सहासिक न्यूज-24 देवळी