चिञकार श्री अंबुलकर गुरुजी सन्मानित भोपाल मध्ये झाला चिञकारा चा गौरव.
वर्धा :पुज्य विनोबा भावे पुज्य महात्मा गांधी याच्या विचाराचा प्रभाव असलेले व पुज्य बापुच्या कर्मभूमीत आश्रमात जिवन व्यतीत केलेले नई तालीम चे चिञकार श्री गजाननजी अंबुलकर गुरुजी याचा दिनांक १७•१२•२०२३ ला भोपाल मध्य प्रदेश मध्ये गौरव करण्यात आला. श्री. अंबुलकर गुरुजी यानी पुज्य विनोबा भावे याच्यावर निघालेल्या डाक तिकिट च्या प्रथम दिवसी आवरना मध्ये गुरुजीनी काढलेल्या चिञामध्ये प्रकाशन झाले होते. भोपाल मधील नॅशनल हरांसमेन्ट विवीध सामाजिक क्षेत्रात कार्यरत संस्थाकडुन त्याचा गौरव करण्यात आला. मुंबई येथील चिञपट कलावंत श्री. रमेश गोयल ,एअर कमांडर श्री.एस. अख्तर श्री. सलमानजी नाट्य कलावंत याच्या प्रमुख उपस्थितीत भोपाळ मध्ये काल गौरविण्यात आले ,नाट्य, चिञकार, सामाजिक क्षेत्र,पञकारीता या क्षेत्रातील वंचित कलाकारांना गौरविण्यात आले ,मागील चाळीस वर्षा पासुन श्री अंबुलकर गुरुजी चिकाच्या रूपातून त्यानी गांधी विनोबा याच्या वर आधारित विविध चिञे रेखाटले आहेत,तसेच नई तालीम खादी वस्ञ स्वावलंबन व सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात चिप आर्टिस्ट म्हणून त्यानी काम केले आहेत, सेवाग्राम दवाखान्यातील विविध शिल्प त्यानी तयार केले,गुरुजीच्या कार्याची दखल व त्याचा गौरव केल्या निमीत्य सामाजिक क्षेत्रातील लोकानी त्याचे अभिनंदन केले आहेत
गजेंद्र डोंगरे साहसिक न्यूज-24