देवळीतील अन्नपूरवठा विभागात अनागोदी कार्यभार
साहसिक न्युज24
सागर झोरे/ देवळी:
येथील तहसील कार्यालयातील अन्नपूरवठा विभागात अनागोदी कार्यभाराने नागरीक मानसिक व आर्थिक त्रासाने त्रस्त झाले आहेत व या कार्यालयात दलालाचां सूळसूळाट माजला आहे येथे राशनकार्ड मधिल विवाह झालेल्या मूलिचे नाव काढणे,नाव समाविष्ट करणे, जिर्णो कार्ड नविन करणे,व नविनकार्ड बनविन्याकरीता या कार्यालयात दलालाचां किंवा तेथील कर्मचा-यांच्या हितचिंतकांचा आधार घेवून काम करावे लागतात यांचा आधार न घेतल्यास राशनकार्ड धारकांना अर्ज देवून एक ते दोन महिणे पर्यंत वाट पाहावी लागतात काही देवान घेवान केल्यास मात्र घंन्टो का काम मिन्टोमे केल्या जातात अस्या या अनागोदी कार्यभाराने त्रस्त झालेल्या नागरीकांनी त्यांच्यावर झालेल्या आपबितीची कहानी या विभागातील पूरवठा अधिका-याना सांगत असता अधिकारी च म्हनतात ” काम झाले ना तूमचे ‘बस’ मग येथून चालते व्हा नाही तर तेंही वापस घेवून काम अटकून देवू अस्या शंब्दात अधिकारी बोलतात व उपस्थित असलेल्या दलालाचा आधार घेवून नागरीकावर दबाव टाकतात अस्या या अनागोदी कार्यभाराची आपबिती भिडी येथील सूशक्षित नागरी काला आली
भिडी येथिल राजू सदाशिव वाटाणे हे जूलै महिन्या मंध्ये राशनकार्ड मधून मूलीचे नाव काढण्याकरीता या अन्नपूरवठा कार्यालयात सर्व कागदपत्रासह व अर्जा सह गेले येथे कार्यरत असलेल्या महीला कर्मचार्यानी कागदपत्राची परताळनी करून मोंबाईल नंबर मागून कागदपत्रावर नोद केली व आम्ही तूम्हाला कळवू असे म्हनत त्यावेळी अर्जदारांनी अर्ज दिल्याचे काही प्रमाण मागितले त्यावेळी कार्यरत महीला म्हनाल्या येथे तूमचा मोबाईल नंबर घेतला ना आता कशाला पाहीजे तूम्हाला प्रमान यांचा कालावधी पंधरा दिवसाचा लोटूनही या कार्यालयातून कोनतिही माहिती आली नसल्याने वाटाणे पून्हा कार्यालयात गेले व चौकशी केली आमच्या राशनकार्ड मधिल विवाह झालेल्या मूलिचे नाव काढले का ?कार्यरत महीला म्हनाल्या तूम्हाला सांगीतले ना आम्ही काॅल करू तूम्ही जा व १४ संप्टेबर ला वाटाणे पून्हा कार्यालयात गेले वतेथे उपस्थित महीला कर्मचार्याना विचारना केली व मॅडम मूलिचे नाव काढन्यासाठी अर्ज देवून दिड महिना झाला तरी तूमचा काॅल आलाच नाही आजून कीती दिवस लागेल असे म्हनताच महिला कर्मचारी अर्जाची शोधा शोध केली व ती ऑनलाइन करन्यासक रीता पूढिल टेबलवर ठेवली व तेथेही अर्जदाराला तिन तास उभे राहावे लागले व नंतर ४.-३०वा.कार्ड व प्रमाणपत्र देवून ऑनलाइन चार्ज १००रूपये घेन्यात आले या बाबत अर्जदारानी पावती मांगितली ती देन्यास महीला कर्मचार्यानी टाळाटाळ केली व” तूमचे काम झाले ना मग बाकीचे कशाला तूम्ही फाटे मोजता असे उत्तरे दिली
( काम झाले ना तूमचे ‘बस’मग येथून चालते व्हा::पूरवठा अधिकारी)
वाटाणे याच्यावर झालेल्या अन्यायांबाबत व नाव काढण्याकरीता झालेल्या विलंबता बाबत अन्नपूरवठा अधिकारी कूंजन यांच्या कंक्षात गेले व येथील कार्यरत कर्मचारी कसे निसकाळजी काम करतात ति आपबिती सागन्यास सूरवात करताच अधिकारी कूजन ताडकण उठून”काम झाले ना तूमचे”बस”येथून चालते व्हा असे म्हणत वाटाणे जवळील राशनकार्ड व प्रमाणपत्र घेतले व जा अजूनही तूमचे काम होनार नाही तूम्ही काय समझता असे बोलून कार्ड परत देत या कार्यालयातून त्वरीत चालते व्हा असे म्हणत वाटाणे बाहर आले असे अधिकारी च उध्टपनाने वागतात तर तक्रार करावी तरी कूठे असा प्रश्न तक्रारकरत्यांना पडला आहे .
या अन्नपूरवठा कार्यालयात तिस ते चाळीस किमी अंतरावरून नागरीक कार्यालयीन कामकाजा करीता येतात यात अंपग, वयवृध्द हे आपल्या विवीध कामाकरीता येतात हे कार्यालय दुस-या मजल्यावर असल्याने २५ पाह-या चढ़ उतार व्हा वे लागतात यात अंपग वयवृध्द यांना नाहक त्रास सहण करावा लागतों त्यातही अस्या अनागोदी कार्यभाराने आज नाही उद्या या असे शंब्द अधिकारी वा कर्मचा-याकडून कानी पडतात व परत गावाला जावे लागतात व नागरीकांना आर्थिक व मानसिक त्रासाने त्रस्त व्हा वे लागतात असा हा अनागोदी कार्यभार त्वरीत थांबवावा व उध्टपनाची वागनूक देना-या अधिका-यावर कार्यवाही करावी असी मागनी करण्यात रेत आहे..