देवळी येथे अद्यावत स्वर्गरथाचा (वैकुंठ रथ) लोकार्पण सोहळा
By साहसिक न्युज 24
प्रतिनिधी/ देवळी:
देवळी व परिसरातील जनतेच्या सेवेत ना तोटा या तत्त्वावर चालत असलेल्या रुग्णवाहिका रुग्णसेवेचा माध्यमातून समाजसेवेत अग्रेसर आहे रुग्णवाहिकेच्या माध्यमातून देवळीकर नागरिक तसेच परिसरातील नागरिक या सेवेचा लाभ घेत आहे .अंत्ययात्रा काढण्यासाठी शव वाहिनीची (स्वर्गरथ) सुविधा या अगोदर विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या माध्यमातून सात वर्षांपासून देवळीतील नागरिकांना सुविधा करून देण्यात आली होती.पंरतू आता नागरिकांचा सोयीच्या दृष्टिकोनातून मरणोत्तर सेवा सुविधा पुरवण्याचा एक महत्त्वाचे पाऊल उचलत स्वर्गरथ नगरपरिषदेला उपलब्ध करून दिली या वेळी खासदार रामदास तडस म्हणाले आज दिनांक खासदार स्थानिक विकास निधी २०२१-२२ अंतर्गत स्वर्ग व्रताचा लोकांपर्यंत खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी स्वर्ग व्रताची चाबी न.प. कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी यांच्या कडे देण्यात आली.त्यावेळी सुचीता मडावी,डॉ. नरेंद्र मदनकर शोभा तडस मारुती मरघाडे विजय गोमासे सारिका लाकडे सुनिता ताडाम सुनिता बकाने आदींची प्रमुख उपस्थित होते.