देशी विदेशी दारुबंदी कायदाने कारवाही.
वर्धा:- उपरोक्त विषयान्वये सविनय सादर आहे की यातील आरोपी नामे अनिकेत कैलासराव मंगले वय 24 वर्ष रा. त्रिमुती नगर वर्षा हा त्याचे ताब्यातील वाहनाने अवैध रित्या विदेशी दारूची वाहतुक करीत आहे अशा गोपनीय बातमी वरून अष्टभुजा चौक येथे नाकेबंदी करून आरोपी वास नाकेबंदी करून थांबवुन त्याचे वाहनाची पाहणी केली असता त्याचे वाहनात रॉयल स्टॅग कंपनीच्या 180 मिलीच्या 05 शिश्या प्रती शिशि 300/- रू प्रमाणे असे 1500/- रू चा विदेशी दारू माल बिना पास परवाना मिळुन आला सदर विदेशी दारूची वाहतुक करणे करीता वापरण्यात आलेली सुजकी बर्गमन कंपनीचे वाहन क्र. एमएच 32 / एयू – 3092 — किंमत 1,00,000/- रू असा एकूण जुमला किंमत 1,01,500/- रू चा माल जप्त करून आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे अप.क्र.815/ 23 कलग 65(अ) (ई) 77(अ) मदाका सहकलम 130/177 3(1)181 मोवाका अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक नरूल हसन सा, मा. अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे मा. उपविभागीय पोलीस अधीकारी प्रमोद मक्केश्वर यांचे निर्दशावरून पोलीस निरीक्षक महेश चव्हाण, नापोका सचिन दवाळे पोहवा ज्ञानेश्वर निमजे पोका उदय दाते पोका विशाल देवकते पोकर प्रकाश खार्ड तसेच पोकों मुकेश बांदले यांनी केली..
वर्धा,जिल्हा प्रतिनिधी:-अविनाश नागदेवे