नागपूरच्या प्रेमीयुगुलाने वर्ध्यात विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

0

प्रतीक्षा /वर्धा :

समुद्रपूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कुर्लागावातील शिवारामध्ये प्रेमीयुगुलांचा विहिरीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली गावातील पोलीस पाटलांनी पोलिसांना माहिती देताच पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले पंचनामा केला पोलिसांनी अधिक शहानिशा केली असता हे प्रेमी युगल नागपूर जिल्ह्यातील बेला येथील रहिवासी असलेल्याचे निष्पन्न झाले
मृत मुलगी 16 वर्षीय अल्पवयीन आहे तर मुलगा 26 वर्षीय असून ते नागपूर जिल्ह्यातील बेला येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले काही दिवसापूर्वी या मुलाने गावातीलच मुलीला फूस लावून पळून नेले होते त्यामुळे मुलीच्या घरच्यानी बेला पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दिली होती पोलिसांनी दोघांचे मृतदेह विहिरीतून काढून समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले असून पुढील तपास ठाणेदार प्रशांत ककाळे करीत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!