वर्धा -/स्थानिक महादेव पुरा वार्डातील स्व. अरविंद उर्फ बाबाराव देशपांडे.यांचे ( ७९ ) यांचे पहाटे निधन झाले त्यांच्या पाश्चात् पत्नी.मुलगा.दोन मुली व मोठा आप्त परिवार असून .स्व,श्री.बाबा देशपांडे हे प्रथम आदर्श स्वयंसेवक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. भारतीय जनता पार्टी. कच्छ आंदोलनात उत्फुर्त सक्रिय सहभाग घेतला होता… जिल्ह्यातील सर्व संघ प्रमुख..भाजप पदाधिकारी.. व विश्व दिंदू परिषद. बजरंग दल कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी देहदर्शन .घेऊन जयश्री राम च्या पावन जयघोष सात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.