बजरंग दल शाखा उदघाटन पोलीस कॉलनी आर्वी मध्ये सोबत श्री हनुमान चालीसा पाठ बजरंग दल कडून करण्यात आला..

0

आर्वी /पोलीस कॉलनी आर्वी येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल शाखा उदघाटन आर्वी प्रखंड संयोजक विष्णुप्रसाद भारती यांच्या हस्ते करण्यात आले. तसेंच सर्व बजरंग दल सदस्यांनी नी शाखा जवळील ओंकारेश्वर शिव मंदिर येथे सामूहिक श्री हनुमान चालीसा पाठ आरती पूजा करण्यात आली.या वेळी बजरंग दल सदस्य तसेच कॉलनी मधील वरिष्ठ मंडळी तरुणांची मोठ्या संख्येनी उपस्थिती होती.विष्णुप्रसाद भारती यांनी तरुणांना आव्हान केली की देश, धर्म सेवेसाठी सामाजिक कार्यासाठी जास्तीत जास्त संख्येनी बजरंग दल सोबत जुडा.

साहसिक न्यूज/24वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!