भिडी येथे महिला मेळाव्याला महिलाचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

0

भिडी / महात्मा गांधी आयूर्वेदिक संस्था ,सेवाग्राम अंतर्गत सामूदायीक आरोग्य विभाग व ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र भिडी च्या वतिणे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला भिडी परिक्षेत्रातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रमूख अतिथी मनोज वसू कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती,सामाजिक कार्यकर्ते राजू वाटाणे,वैशाली मस्के,आशिष मोडक डि.सी.पी.ओ,वनिता पंधराव,अर्चना काळे प्रभाग संघाचे अध्यक्ष व सचिव यांची उपस्थिती होती.डॉ सोपिया यांनी धूर्त आजार यांमध्ये कॅन्सर,व गंभिर आजाराचे लंक्षने यावर मार्गदर्शन केले,डॉ. दिव्यांनी एच.आय.वी,व डॉ.बादल योगा,महिलांचे अधिकार यावर मार्गदर्शन केले.यावेळी नाटिका,खेळ,गित,न्यृत्य,संगीत खुर्ची महिलांनी खेळ सादर केले.वाबगाव येथिल महिला गटाच्या सदस्या वनिता परतपूरे यांनी आरोग्य व अंधश्रद्धा यावर संगीतमय ‘भारूड’ सादर केले संचालन डॉ.देव्यानी आभार डॉ अभय धात्रक वैद्यकीय अधिकारी यांनी मानले मेळावा यशस्वितेसाठी डॉ नविन , डॉ शूभम ,अल्का महल्ले,भावना नागदेवते,विनोद वाघ,यशवंत गनविर यांनी परिश्रम घेतले.

राजू वाटाणे साहसिक न्यूज /24 भिडी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!