मुक्ताईनगर येथे जागतिक महिला दिनानिमित्त केला महिला आधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार

0

पंकज तायडे / मुक्ताईनगर:

मुक्ताईनगर येथील आज जागतिक महिला दिनानिमित्त तहसिल आवारात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस, महसुल विभातील तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्व महिलाचा सन्मान करित शुभेच्छा देण्यात आल्या, यात तहसीलदार श्वेता संचेती,महसुल विभागातील उज्वला सोनार,पी.एस.आय परविन तडवी,रुपाली डांगे,नर्मदा चव्हाण,शारदा पाटील,श्रीमती रजनी तायडे,सिद्धी निघोट,प्रेरणा निबेकर,अंकिता गवळी,स्वरुपा पांडे,श्रीमती भाग्यश्री पाटील,लक्ष्मी इगळे,अदि महिलांचा सत्कार करण्यात आला . कार्यक्रमात मराठा सेवा संघाचे जिल्हा प्रचारक दिनेश कदम, मनियार बिरादरीचे जिल्हा उपाध्यक्ष हकिम, आर चौधरी, साहित्यिक डॉ.अ.फ.भालेराव,माजी पोलीस पाटील , मोहन कौतीक मेढे, वंजारी समाजचे जिल्हाध्यक्ष कैलास वंजारी, अदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!