रावेर ,यावल तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी
साहसिक न्युज 24
प्रतिनिधी / जळगाव:
रावेर ,यावल तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी या वादळामध्ये तालुक्यातील आहेरवाडी परिसरात केळी बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान. आहेरवाडी गावात घरांची घराचे पत्र पळून एक युवक गंभीर जखमी
मोठ्या प्रमाणात केळी उत्पादक शेतकर्यांना फटका
तर काही गावांमध्ये पावसामुळे वृक्ष कोलमडले ची स्थिती वीज पुरवठा खंडित झाला आहे.