वर्धा -/राष्ट्र पुत्र वीर शहिद भगत सिंह युवा संघटने चे संस्थापक प्रणय दीपक रोडे यांन्नी गुरु शिक्ष परंपरा वर्षाणी वर्ष आठवनीत असावे म्हणून संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यान्ना कळवनात आले की वृक्ष फक्त वृक्ष नाही हे आपल्या जीवनाचा एक आधार आहें.आणि आपल्या आधाराला आज़ारी होऊ देऊ नका याची काळजी स्वतः आपल्यालाच घ्यावी लागेल . आणि येणाऱ्या दर शनिवार व रविवार या दिवशी वृक्ष रोपनाचे कार्यक्रम नेहमी घडविण्यात यावी असे सांगीतले त्यांनी आपल्या मन भावना व्यक्त केले की , एक संस्थेचे संस्थापक असुन एक युवक सुद्धा आहे आणि ते त्यांचे मित्र हीच त्त्यांच्या संघटनेची खरी ताक़त आहे .तसेच या कार्यक्रमात उपस्तित असणारे संस्थापक प्रणय दीपक रोडे , हेमंत देवराव करलूके,वैभव विलास ठाकरे,श्रवण धर्मेंद्रसिंह परिहार,सोनू काले,नीतेश ददनजी नकवे,अनिकेत पेंडाम,दिशा दीपक रोडे,शिवानी प्रमोदराव पाखड़े,सौरभ देवरावजी करलूके,आशीष ठाकरे,आदींच्या उपस्थितीमध्ये हा राष्ट्रपुत्र वीर भगतसिंह युवा संघटना तर्फे गुरु पौर्णिमा निमित्य वृक्षारोपण साजरी करण्यात आली.