वर्धा उपविभागीय पोलीस पथक यांनी नाकेबंदी करून आरोपीतांन कडुन चारचाकी वाहनासह विदेषी दारूचा साठा जप्त करून, बनविले बार मालकास आरोपी
उपविभागीय पोलीस अधीकारी कार्यालय, वर्धा येथे दिनांक 31/10/2023 रोजी मिळालेल्या खात्रीषीर खबरे वरून वर्धा उपविभागीय कार्यालयातील पोलीस पथक यांनी राधे काॅम्पलेक्स समोर तेलीपुरा आखाडा जवळ, वर्धा येथील सिमेंटरोडवर नाकेबंदी करून आरोपीतंानवर प्रोव्हीषन रेड केला असता मौक्यावरून आरोपी नामे य 1) अमीत उर्फ पिंटु रमेष अग्रवाल वय 35 वर्श रा. समर्थ वाडी, इंदीरा मार्केेट वर्धा 2) कार्तीक रविन्द्र भोगे वय 26 वर्शे रा. करंजी भोगे ह.मु. बैसवार यांचे घरी किरायानी, राधे काॅम्पलेक्स समोर, तेलंगपुरा आखाडा जवळ, वर्धा हे दोघेही विदेषी दारूची वाहतुक करीत असतांना मिळुन आले आरोपीचे ताब्यातुन 1) एक जुनी वापरती सिल्वर रंगाची मारूती कंपनीची अल्टो चारचाकी वाहन क्र.एम.एच/34/के/5816 अंदाजे किमंत 3,50,000/- रू त्या गाडीचे डिक्की मध्ये मधातील सिटवर वेगवेगळया थैलीत व खरर्डयाचे खोक्यामध्ये वेगवेगळया कंपनीचे 21 प्रकाराचे विदेषी दारू कि. 1,75,850 रू माल व एक जुना वापरता काळया रंगाचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल कि. 1,000/-रू. असा एकुण जु. किंमत 5,26,850/-रू.माल अवैध्यरित्या संगणमताने वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आली.
आरोपीतांनी विदेषी दारू बाबत विचारपुस केली असता आरोपीतांनी सांगीतले की, विदेषी दारूचा माल हा किरण राजेन्द्र जयस्वाल रा. यवतमाळ यांचे के.आर.वाईन षाॅप मधुन आणला. वाईन षाॅप चे चालक/मालक किरण राजेन्द्र जयस्वाल यांनी त्यांचे वाईन षाॅप परवान्याचे उल्लंघन करून वर्धा जिल्हात दारूबंदी असल्यासबंधी माहीती असतांना सुध्दा वर्धा जिल्हातील आरोपीतांना दारूचा माल देवुन त्यास सहकार्य केल्याने त्यांचे कृत्य कलम 82, म.दा.का. प्रमाणे होत असल्याने सदर वाईन षाॅप मालक/चालक किरण राजेन्द्र जयस्वाल रा. यवतमाळ यास आरोपी बनविण्यात आले.
केलेल्या कार्यवाही संबधी पोलीस स्टेषन वर्धा षहर, येथे तीन्ही आरोपीतांविरूध्द अपराध क्रमांक 1392/2023 कलम 65,(अ) (ई) 77 (अ), 82, 83 म.दा.का अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. वर्धा षहर, येथील पोलीस अधिकारी क्रर्मचारी करीत आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. नुरूल हसन सा, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा, याचे विषेश मार्गदर्षन व सुचनेप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री प्रमोद के. मकेष्वर सा. याचे सुचनेप्रमाणे, पो.उप.नि परवेज खाॅन, यांचे प्रत्यक्ष मार्गदर्षन मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे पो.हवा. अमर लाखे, पो.षि,पवन निलेकर, समीर षेख, मंगेष चावरे, यांनी यषस्वी रित्या पार पाडली.
अविनाश नागदेवे सहासिक न्यूज-24