वर्ध्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधी/ वर्धा:
यंदा कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी झाल्यानं स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. शिवाजी महाराजांच्या जयतीनिमित्त शिवप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नव्हती. मात्र, यंदा कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी झाल्यानं स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. शिवाजी महाराजांच्या जयतीनिमित्त वर्ध्यात शिवप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख अनिल देवतारे तर प्रमुख पाहुणे युवासेना विस्तारक राज दिक्षित, वर्धा विधानसभा संपर्कप्रमुख गणेश टोने,महिला आघाडी जिल्हा संघटिका,वंदना भुते,उपजिल्हा प्रमुख रविंद्र कोटंबकर, जिल्हा समन्वयक राजेंद्र किटे,तालुका प्रमुख गणेश इखार यां प्रमुख उपस्थिती वर्ध्यातील शत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पुतळ्याला हार अर्पण करून शहरातील प्रमुख मार्गांनी ढोल-ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली यावी पारंपारिक वेशभूषा परिधान करून महिलांनी सुद्धा रॅलीमध्ये सहभाग घेतला ..