विश्व हिंदू परिषद दुर्गा वहिनी यांच्या संयोजकाने पवणार येथील दहीहंडी कार्यक्रम साजरा.
विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी स्थापना दिनानिमित्त करण्यात आला हा दहीहंडी उत्सव
श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यामुळे या अष्टमीला हा जन्म दिवस उत्साहाने साजरा केला जात असतो अशातच विश्व हिंदू परिषद दुर्गा वहिनी या स्थापना दिनानिमित्त पवणार गावातील दहीहंडीचा कार्यक्रम विश्व हिंदू परिषद दुर्गा वहिनी यांच्या संयोजकांने आयोजित करून दहीहंडी उत्साह कार्यक्रम पार पडला. तसेच विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी स्थापना दिना सोबत दहीहंडी फोडून दुर्गा वहिनी च्या कार्यकर्त्यांनी आपल्या शक्तिप्रदर्शन दाखविला.तसेच विविध प्रकारचे नृत्य ही सादर केले तसेच त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख वक्ते म्हणून बजरंग दल जिल्हा संयोजक बबलू राऊत मातृशक्ती जिल्हा संयोजिका अश्विनी जलताडे सहसंयोजका गीता पटेल
दुर्गा वहिनी जिल्हा संयोजिका पल्लवी राऊत सहसंयोजिका उन्नती टिपले हिंदुत्ववादी समाज कार्यकर्त्या वैशाली टिपले संचालन कर्त्या प्रखंड सहसंयोजिका रूपा लाकडे
संयोजिका राधिका नेहारे
आयोजिका नैनाताई बोरकर सेजल बोरकर,आदींच्या उपस्थिती होती त्यावेळी कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी संचालन रूपा लाकडे यांनी केले तर आभार राधिका नेहारे यांनी मानले.
सागर झोरे सहासिक न्यूज-24