घोराड नगरीत दुमदुमला जय भवानी, जय शिवाजी,चा जय घोष..
घोराड /संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.श्री केजाजी महाराज युवा प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजन करून शिवजयंती साजरी करण्यात आली.तसेच यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माला अर्पण सेलू पोलिस स्टेशन चे ठाणेदार तिरुपती राणे यांच्या हस्ते पार पडले.तसेच यावेळी गणेश खोपडे,वसंतराव,तेलरांधे,विलासचंदणखेडे,प्रशांत महाकाळकर, निखिल धोंगडे,विशाल महाकाळकर,प्रेम तपासे,वामनराव महाकाळकर,नितीन नक्षिने,चेतन बगवे,आशिष डोंगरे,बाळू नंदनवार,केतन डूकरे,श्याम खडसे,अनिकेत झोरे
सुमित महाकळकर,गौरव महाकाळकर,मयूर झोरे,गणेश भांदककर,ओम महाकाळकर,
संकेत झोरे,मनोज महाकाळकर
उमेश महाकाळकर,व घोराड ग्रामस्थ.उपस्थित राहुन
मोठया उत्साहात जयंतीच्या कार्यक्रम पार पडला.