सुकी नदी पात्रात अडकलेल्या 9 युवकांना बाहेर काढण्यास मदत करणाऱ्या पंकज राणे यांचा सत्कार

0

Byसाहसिक न्युज 24

 

मुक्ताईनगर/ पंकज तायडे :

रावेर तालुक्यातील सुकी नदी पात्रात अडकलेल्या 9 युवकांना स्वतः च्या जीवाची पर्वा न करता सुखरूप बाहेर काढण्यास मदत करणाऱ्या पथकात पोलीस प्रशासन, पाल येथील नागरिक यांच्या समवेत असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील युवा सेना जिल्हा प्रमुख पंकज राणे यांचा कोथळी येथे जाऊन सत्कार कारण्यात आला. या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी, शिवसेना नगरसेवक, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!