हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील भाजपा महिला मोर्चाची कार्यकारणी जाहीर.
हिंगणघाट : वर्धा भाजपा कार्यालय येथे आमदार समीर कुणावार यांच्या विधानसभा क्षेत्रातील हिंगणघाट, समुद्रपुर, सिन्धि रेल्वे येथील भाजपा महिला मोर्चाची कार्यकारणी घोषित करण्यात आली. यावेळी अनिता मावळे जिल्हा महामंत्री महिला मोर्चा, नलिनी सयाम हिंगणघाट, समुद्रपुर, सीध्दी रेल्वे विधानसभा महिला प्रमुख,रविला आखाडे हिंगणघाट शहर महीला अध्यक्षा, सरिता देशपांडे सोशल मीडिया सेल सह संयोजिका, किती॔ सायकार हिंगणघाट ग्रामीण महिला अध्यक्षा,शीला सोनारे समुद्रपुर चिटणीस,समीक्षा मांडवकर समुद्रपुर शहर महीला अध्यक्षा,विजया तेलरांदे समुद्रपुर तालुका अध्यक्षा,पुष्पा सोनटक्के सीन्धी रेल्वे शहर महीला अध्यक्षा,अजया साखरे सिन्धि रेल्वे शहर उपाध्यक्षा, मृणाल माटे समुद्रपुर चिटणीस,नमीता पाठक सोशल मीडिया सदस्य यांची नियुक्ती करण्यात आली. या वेळी आमदार पंकज भोयर, जिल्हा अध्यक्ष सुनिल गफाट, महिला मोर्चा अध्यक्षा वैशाली येरावार, अर्चना वानखेडे जिल्हा सरचिटणीस तसेच वर्धा जिल्ह्यातील महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज-24