🔥हिंगण्यात मनसेचा भव्य पक्ष प्रवेश! येणाऱ्या निवडणुकांत मनसे उघडणार अनेक ठिकाणी खाते…!
हिंगणा -/ विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा दणदणीत उत्साहात पार पडला. मनसेच्या विचारधारेने प्रेरित होऊन शेकडो तरुण व मान्यवरांनी मनसेचा झेंडा हाती घेतला. या पक्ष प्रवेशामुळे मनसेची ताकद हिंगण्यात प्रचंड वाढली असून, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांमध्ये मनसे आपले खाते उघडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या सोहळ्यावेळी प्रमुख मान्यवरांमध्ये मा. आदित्य दुरुगकर (पाटील) – जिल्हा अध्यक्ष, नागपूर, मा. कदीर भाई महाजन – राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना, गणेश बरवटकर – तालुका अध्यक्ष, हिंगणा ग्रामीण, रोशन वडूले – तालुका संघटक, हिंगणा, अजय उराडे – जिल्हा संघटक, वाहतूक सेना, सचिन सहारे – जिल्हा उपाध्यक्ष, राहुल वेळे – चिटणीस, कामगार सेना, श्रीकांत बुधे – तालुका उपाध्यक्ष, अमरीश चीचूलकर – शहर अध्यक्ष, नीलडोह, दिपक शभरकर – शहर अध्यक्ष, रायपूर, लक्ष्मीकांत मेश्राम – शहर अध्यक्ष, वानाडोंगरी, विश्वास घनचकर – शहर अध्यक्ष, हिंगणा, रमेश शर्मा – चिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना, महेंद्र रंगाडहाळे – सहचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना, तसेच राहुल राठोड व मुकेश देवगडे यांचा विशेष उपस्थिती होती.
*पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांची यादी*
सुमित हुलके, निरंजन बरवड, अनिकेत उरकुडे, राजू वैरागडे, दीपक येलूरे, समीर मडावी, भावेश येलूरे, किरण डोंगरे, रुपम उमाळे, ऋतिक किर्मिरे, शिव मोहुर्ले, आयुष भोयर, यश गाऊतरे, तुषार डोबले, रितिक राठोड, आशिष मोरे, हितेश फुलझेले, हर्षल धुरवे, शुभम लोहारकार, पंकज शेंडे, श्रीकांत मोहर्ले, रोहन गिरी, संजय चतुर, चेतन गिरी, स्वप्नील चतुर, दिलीप उघडे, जितू शहा, शुभम बंत, विनोद घनचकर, दिनेश खोसे, साहिल गिरी, वैभव देशमाने, गैरव खापरे, साहिल बेलसरे, सौरभ गव्हाळे, रोहन कोहळे, आयुष दूधबडे, सागर सातघरे, उत्कर्ष बुढाबावरे, संस्कार उडान, चेतन दयकर, पवन बोटरे, आर्यन ढोडरे, भूषण वड्डे, अर्थव कोहळे यांनी मनसेत प्रवेश करून पक्षाला नवी ऊर्जा दिली.
या प्रवेशामुळे हिंगणा विधानसभा तसेच संपूर्ण परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला असून, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांत मनसेकडून धडाकेबाज कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.