हिंगणघाट शहरातील शास्त्री व मुजुमदार वॉर्ड येथील पत्रकार प्रमोद जुमडे यांचे सह शेकडो कार्यकर्त्यांनी केला भाजपात प्रवेश..
आ.समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत स्वीकारला भाजपाचा शेला हिंगणघाट : विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा...