Month: January 2024

देवळी येथील अथर्व भोजनालयात दारु साठा जप्त,

 हेच ते अथर्व भोजनालय दारू साठा जप्त करण्यात आले असून भोजनालय मालकावर देवळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 🔥मुलगा न्यूज संपादक...

आदिवासीनों नुसत्या आरक्षणाच्या आधारावर मुलामुलींचे उज्वल भविष्य बघु नका,आदिवासी नेते अवचितराव सयाम…

वर्धा : आदिवासी पालकांनों नुसत्या आरक्षणाच्या भरवशावर आपल्या मुलामुलींचे उज्वल भविष्य बघु नका.त्यांना जगाच्या स्पर्धेत उतरु द्या.त्यांना जिवनातील अनेक स्तरावरील...

मराठा आरक्षण, शिवसेना व सकल मराठा समाजाने फटाके फोडून केले स्वागत..

वर्धा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मराठा समाजाला ओबीसी समाजात समाविष्ठ करून आरक्षण जाहीर केले. या इतिहासीक निर्णयाचे जिल्हा...

श्री संत योगी भिकुजी महाराज यांच्या डोक्याची मालिश करत समीर देशमुख यांनी केली सेवा..

           वर्धा : आष्टा (वडाळा), ता. धामणगाव, जि. अमरावती येथे श्री संत योगी भिकुजी महाराज यांच्या...

सिंदी शहरातील गांधी चौकात गणतंत्र दिन उत्साहात साजरा..

🔥 हभप. प्रा.डॉ. नारायण निकम यांचाहस्ते झाले ध्वजारोहण. 🔥 माजी सैनिकांच्या पत्नी व आदर्श शिक्षिकेलाही केले सन्मानित सिंदी (रेल्वे) :...

दफ्तरी ऍग्रोचे संचालक वरुण दफ्तरी यांना व्हॉईस ऑफ मीडियाचा “वर्धा उद्यम” युवा उद्योजक सन्मान..

सेलू : येथील दफ्तरी ऍग्रोचे संचालक वरुण जैनेंद्रजी दफ्तरी यांना व्हॉईस ऑफ मीडियाचा "वर्धा उद्यम" युवा उद्योजक सन्मान नुकताच प्रदान...

७५वा गणराज्य दिन ग्रामीण गाव खेड्यातही चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून मोठ्या उत्साहात साजरा..

वर्धा : सेलू तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागातील २६ जानेवारी चा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला असल्याची दिसून आले. मदनी येथील...

कोटंबा येथे ग्राम पंचायत व जिल्हा परीषद शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..

सेलू : तालुक्यातील कोटंबा गावातील जिल्हा परिषद शाळेत आणि ग्राम पंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.तसेच यादिवशी...

शिरपूर होरे येथे जय विकास महाविद्यालयातील ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा.

देवळी : तालुक्यातील शिरपूर होरे येथे जय विकास महाविद्यालय मध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.यावेळी ग्राम विकास संस्था...

हिंगनघाट डी. बी. पथकाची देशी दारूचि अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या चारचाकी वाहनावर कारवाई.

हिंगणघाट : २४ जानेवारी रोजी मुखबिर कडून खात्रीशिर माहिती मिळाली की एक सिल्वर रंगाची चार चाकी वाहना मध्ये देशी दारूची...

error: Content is protected !!